मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त | Eknath Shinde | Avinash Jadhav

HW News Marathi 2022-10-06

Views 231

ठाण्यातील कळवा सूर्यनगर येथील नवदुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळाने मुख्यमंत्री आपल्या मंडळाच्या देवीच्या दर्शनासाठी आले नाही म्हणून देवीचे विसर्जन केले नाही. यावर मनसेकडून संताप व्यक्त केला गेला असून जर संध्याकाळपर्यंत देवीचे विसर्जन झाले नाही तर मनसे पदाधिकारी स्वतः तिथे जाऊन देवीचे विसर्जन करण्याचा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

#EknathShinde #RajThackeray #AvinashJadhav #MNS #Thane #Navratri #Devi #Immersion #Goddess #Kalwa #EknathShinde #ShivSena #Maharashtra #Dussehra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS