ही आव्हाने द्यायची वेळ नाही भास्कर जाधव यांचा संजय राऊत यांना टोमणा. आव्हान द्यायला पाहिजे पण सध्याची परिस्थिती पाहता हे आव्हान द्यायचे नाहीत संवादाची वेळ आहे. आपले आमदार का नाराज आहेत, ते का सोडून गेले? आपले मंत्री का निघून गेले हे समजून घ्यायला पाहिजे. मी तेव्हाही सांगितलं होतं की आपल्या कोट्यातील मंत्रिपद इतरांना देऊ नका? शिवसेनेने मुख्यमंत्री पद घेतले व आपल्या कोट्यातील तीन मंत्री पद अपक्ष आमदारांना का दिली? भास्कर जाधव यांचा सवाल?
#BhaskarJadhav #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Hindutva #MaharashtraPolitics #Maharashtra #HWNews