पुण्यातील आंदर मावळात रस्त्यांअभावी आदिवासी बांधवांचे हाल |Pune

Lok Satta 2022-09-25

Views 10

पुणे जिल्ह्यातील आंदर मावळ परिसरात ५५ वर्षीय आजारी महिलेला उपचारासाठी ६ किलोमीटरचा प्रवास झोळीतून करावा लागला. पाहुयात ही बातमी.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS