सगळ्यांनी मोठी केलेली, सगळ्यांच्या मेहतीने मोठी झालेली ही शिवसेना आहे - मुख्यमंत्री शिंदे

Lok Satta 2022-09-25

Views 2

"आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, दुसरा पक्ष काढला का? शिवसेना ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. आम्ही काय केलं, बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करु नका म्हटलं, केलं कोणी , आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली" अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS