बीड जिल्हावासियांचे गेल्या अनेक वर्षांचे रेल्वेचे स्वप्न आज साकार होत आहे. यासाठी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे हे दोघे एकाच हेलिकॉप्टरमधून आष्टी येथे आले. पंकजा मुंडे या पुण्यात होत्या, तर फडणवीस नागपूर येथून पुण्यात आले. त्यानंतर हे दोन्ही दिग्गज नेते सोबत एकाच हेलिकॉप्टरमधून येथे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
#Beed #PankajaMunde #PritamMunde #Ashti #RailwayStation #GopinathMunde #DhananjayMunde #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews