केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज नाशिक दौऱ्यावर असून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळाचं सिन्नरच्या नांदूर शिंगोटे येथे लोकार्पण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. दोन एकरमध्ये हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या परिसरास ‘गोपीनाथ गड’ असे नाव देण्यात आले आहे.
#NitinGadkari #GopinathMunde #EknathShinde #PankajaMunde #Nashik #GopinathGad #BJP #HWNews #Beed #Parli #ParliBeed