Raj Thackeray Letter : मशिदीवरील भोंगे, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बेरोजगारीचा मुद्दा आणि आता लहान मुलांच्या वेठबिगारीच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी एक निवेदन आपल्या ट्विटरवरुन शेअर केलंय. त्यात राज्य सरकारनं तात्काळ या घटनांचा छडा लावण्याचे निर्देश देण्याची मागणीही राज ठाकरेंनी केली आहे. यावेळी गरज पडलीच तर महाराष्ट्रसैनिक आपल्या पद्धतीनं वेठबिगारी करवून घेणाऱ्यांना धडा शिकवतील, असा इशाराही राज ठाकरेंनी आपल्या निवेदनातून दिलाय.
राज ठाकरेंनी आपल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय-