मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रीत केलंय. यासाठी राज यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण यावेळी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. नक्की काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#RajThackeray #MNS #BMCElection #MaharashtraPolitics #PoliticalNews #Mumbai#KonkanTour #MIGClub #Bandra #Maharashtra #hwnewsmarathi