MSME च्या एका कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले. उद्धव ठाकरेंनी फोन केला तर त्यांना बोलायला लाईन देईन असा टोला त्यांनी लगावला.
#NarayanRane #UddhavThackeray #AdityaThackeray #Kokan #Shivsena #MaharashtraPolitics #UdaySamant #SharadPawar #HWNews