उझबेकिस्तानातील समरकंद इथं सुरु असलेल्या एसओएस समिटमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी आपली भूमिका मांडली.
#narendramodi #putin #russia