नवनीत राणा पुरत्या फसल्या, लव्ह जिहाद अंगलट? Sushma Andhare on Navneet Rana | Amravati Issue

Lokmat 2022-09-10

Views 44

Sushma Andhare on Navneet Rana | Amravati Issue खासदार नवनीत राणा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आल्या आहेत. खरंतर त्या कायमच चर्चेत असतात. मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण असो की दहीहंडीत स्टेजवर केलेले परफॉर्मन्स असो... त्यांच्यावरून कायमच चर्चेची वादळं उठत असतात... आता हेच बघा, गेल्या ५ सप्टेंबरला त्यांनी जळगावात जाऊन लव्ह जिहादची प्रकरणं बाहेर काढणार असा इशारा दिला... त्यावेळी त्या काय बोलल्या होत्या पाहा... (Guruprasad VO)

#SushmaAndhare #navneetrana #amravati #ravirana #maharashtra #news #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS