अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आले असून यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधला आणि मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कानमंत्रही दिला. 'मेघदूत' बंगल्यावर मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी धोका दिल्याचं म्हटलं. तसंच या धोक्याचा कसुर भरून काढायचाय असंही ते म्हणालेत.
#AmitShah #DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BJP #Mumbai #BMCElections #Maharashtra #LalbaugchaRaja #HWNews