BJP च्या Amit Shah ना मिळाले असे हि संदेश
BJP अध्यक्ष अमित शहा ना नुकत्याच झालेल्या वाढ दिवसाच्या भरपूर शुभेच्छा मिळाल्या पण त्यात एक असे ट्विट होते कि जे वाचून विचार केल्या शिवाय राहवत नाही जाणीव तो ट्विट होता बिहारचे उप मुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा..ह्या ट्विट मध्ये असे लिहिले आहे कि देव अमित शहा ना चांगले आरोग्य आणि यश प्रदान करो आणि त्यांची संपत्ती मध्ये २५६०००००० टक्के वाढ होवो..ह्या ट्विट मध्ये शुभेच्छा बरोबरच टीकास्त्र पण तेजस्वी हयांनी शहान वर सोडलेले आहे..काही दिवसं आधीच शहा च्या मुलं वर आधी संपत्ती मुळे अनेक आरोप लागले होते..BJP अध्यक्ष 53 वर्षाचे झाले आहे ..त्यांना मिळालेल्या अनेक शुभकामना संदेशांना त्यांनी उत्तर दिले पण तेजस्वी च्या ह्या ट्विट ला त्यांनी सोयीस्कर पणे नजरंदाज केले आहे..