Dhananjay Mahadik यांनी रुग्णाला वाचवणाऱ्या कोल्हापुरातल्या डॉक्टरचा व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक

Sakal 2022-09-05

Views 76

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी कोल्हापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक (Dr. Arjun Adnaik) यांचा एक व्हिडीओ (Video Share) शेअर केला आहे. या व्हिडीओ रुग्णाला हृदयविकाराचा (Heart Attack) झटका येताच डॉ. आडनाईक यांनी प्रसंगावधान दाखवत रुग्णाचे प्राण वाचवलेत. याच डॉक्टरचं खासदार धनंजय महाडिक यांनी व्हिडीओ शेअर करत कौतुक केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS