शेविंग त्रासदायक ठरू नये म्हणून करा हा उपाय | How to Shave Properly | How to Shave | Shaving Hacks
#lokmatsakhi #shavinghacks5minutecrafts #shavinghacksforgirls #howtoshave
शेविंग तुमच्या स्किनसाठी त्रासदायक ठरतं का? शेविंग केल्यावर तुमची स्किन लाल होऊन त्यावर rashes उठने, फोड्या आणि पुटकुळ्या येणे, असा त्रास तुम्हाला होतो का? मग हा विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.