शेविंग करताना काय काळजी घ्यावी? | How To Shave Perfectly | Shaving Tips For Beginners | Tips for Smooth Shaving #Lokmatsakhi #ShavingHacks #ShavingRoutine #HowToShave शरीरावरील केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय म्हणजे शेविंग. पण शेविंग जर योग्य पद्धतीने केलं नाही तर त्वचेवर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेविंग करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या या व्हिडीओमधून.