“जेव्हा जेव्हा Sharad Pawar सत्तेत आले, तेव्हा…”, Chandrashekhar Bawankule यांची टीका| NCP Shivsena

HW News Marathi 2022-08-30

Views 5

राज्यात सत्ताबदल होऊन आता दोन महिने उलटले आहेत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेसोबतच इतरही महत्त्वाच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुका नेमक्या कधी होतील, याविषयी अद्याप निवडणूक आयोगाने घोषणा केलेली नसली, तरी त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून हळूहळू प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

#ChandrashekharBawankule #SharadPawar #RajThackeray #NCP #BJP #BMCElections #Mumbai #ShivajiPark #Shivtirth #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS