यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.डॉल्बीला आवाजाची मर्यादा ठेऊन न्यायालयाचे आदेश पाळून उत्सव साजरा करावा असे सांगत मर्यादेच्या आवाजाचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करतील असे सांगितले आहे.सध्या मंत्रिमंडळाचा पहिला छोटा विस्तार झाला आहे.
#ShamburajDesai #Lalbaug #Parel #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Mumbai #Maharashtra #HWNews