दर गुरुवारी 6 दुकानांमध्ये चोरी करण्याचे लक्ष्य ठेवणाऱ्या चोरट्याला अटक| Crime| Borivali Shop Robbery

HW News Marathi 2022-08-28

Views 27

मुंबईतील बोरीवली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आतापर्यंत ५६ हून अधिक दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या मुख्य चोराला अटक केली आहे. यापूर्वी 35 वेळा हा चोर तुरुंगात गेला असून या बदमाश चोराने स्टॅटिक्स सायन्समधून एमएससी केले आहे. मात्र, मुंबई आणि गुजरातमध्ये त्याने आतापर्यंत शेकडो दुकानांमध्ये चोऱ्या केल्या आहेत.

#Borivali #MumbaiPolice #Crime #Theft #Shop #Robbery #Mumbai #Thieves #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS