मद्यधुंद महिलेन बस आणि पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याने एकाच गोंधळ उडाला घोटी बस स्थानकातून शेणीत पेहिरे कडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये काल रात्री एका महिला प्रवास करत होती तिने प्रवासी आणि चालकांना अर्वाच्य भाषेत शिव्यां द्यायला सुरुवात केली.