Pune Pashan Lake : पाषाण तलावाच्या फाटकावरचा 'तो' बोर्ड हटवला ABP Majha

ABP Majha 2022-08-27

Views 7

पाषाण तलावाच्या फाटकावरचा 'तो' बोर्ड हटवला. पाषाण तलाव परिसरात जोडप्यांना प्रवेशबंदी हटवली. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिकेनं निर्णय बदलला

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS