Jaiveer Shergill:काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी काँग्रेस पक्षाच्याराष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा

ABP Majha 2022-08-24

Views 7

Jaiveer Shergill : काँग्रेस नेते जयवीर शेरगिल यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलाय. शेरगिल हे व्यवसायाने वकील आहेत आणि काँग्रेसच्या युवा नेत्यांपैकी एक आहेत

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS