Jalna : आमचा राम आम्हाला परत मिळावा; घनसावंगीत ग्रामस्थांनी केला अन्नत्याग

ABP Majha 2022-08-24

Views 62

सोमवारी पहाटे जालन्यातील जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून प्राचीन मूर्ती चोरीला गेली. या घटनेला ३ दिवस झाले मात्र अजूनही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आणि भाविकांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS