“बायकोला परत आणा”; तरुणाचा ४ तास मोबाईल टॉवरवर चढून धिंगाणा | Jalna News

Lok Satta 2022-07-21

Views 203

माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणा, या मागणीसाठी एका तरुण दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. त्याने मोबाईल टॉवरवर चढून तब्बल 4 तास धिंगाणा घातला. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे ही घटना घडलीय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS