Pratap Sarnaik on Vidhan Bhavan fight : अंगावर येण्याचा प्रकार चुकचा आहे : सरनाईक

ABP Majha 2022-08-24

Views 56

Maharashtra Monsoon Session LIVE : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज अभूतपूर्व असा गोंधळ घडला. महाराष्ट्रात एकीकडे शेतकरी अडचणीत आहे. अनेक प्रश्न आ वासून राज्यासमोर उभे आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात पाठवलेल्या या प्रतिनिधींकडून अशी कृती निश्चितच लाजिरवाणे असल्याचं बोललं जात आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS