Pratap Sarnaik on Mira Bhayandar : मीरा-भाईंदरचे 18 नगरसेवक शिंदे गटात जाणार, प्रताप सरनाईक म्हणतात

ABP Majha 2022-07-14

Views 86

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर आहेत.. मुंबईतील लीला हॉटेलमध्ये ते भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांना भेटणार आहेत.. हॉटेल लीलामध्ये महत्त्वाचे नेते दाखल झालेत आहेत...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS