Shiv Sena Mira Bhayandar : Uddhav Thackeray यांना मीरा-भाईंदर पालिकेतही धक्का, 18 नगरसेवक Shinde गटात

ABP Majha 2022-07-14

Views 57

उद्धव ठाकरेंना  मीरा-भाईंदर  पालिकेतही धक्का,  मीरा-भाईंदरचे १८ नगरसेवक शिंदे गटात जाणार, आज प्रताप सरनाईक यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS