राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देहूत घेतले तुकोबांचे दर्शन |Pune |Dehu

Lok Satta 2022-08-24

Views 13

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी आज देहू येथे संत तुकाराम महारजांचं दर्शन घेतलं. पहिल्यांदाच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देहूत आले आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं टाळ,मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं. पाहुयात काय म्हणाले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS