त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. अलिकडे श्रावणातील प्रत्येक सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्याकडे भाविकांचा कल वाढत चालला आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा का करतात? त्याचं महत्व काय? जाणून घ्या या व्हिडीओतून-