कोकणातल्या रोजगारासाठी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणे आवश्यक असल्याचे मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मांडले. स्थानिक आमदार राजन साळवी यांचा देखिलि धोपेश्व्र रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा आहे. लोकप्रतिनिधींचा कल धोपेश्वर रिफायनरी बाबत सकारात्मक आहे त्यामुळे या प्रकल्पाचा विचार करणे आवश्यक आहे.
#UdaySamant #Beed #VinayakMete #Shivsangram #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews