कणकवलीतल्या श्रीधर नाईक उद्यानाच्या लोर्कापणाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला आपण जाणार. माझ्या बाजूला कोण असणार हे मला माहित नाही काळे झेंडे दाखवल्यानंतर महाराष्ट्रात मोठा होतो, त्यामुळे हे झेंडे दाखवणाऱ्यांना शुभेच्छा असं सांगत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कॉंग्रेसचं नाव न घेता चिमटे काढलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सोबत पालकमंत्री एकाच व्यासपीठावर असतील तर पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा कणकवलीतील कॉंग्रेसने दिला होता.
#UdaySamant #NarayanRane #UddhavThackeray #SandeepDeshpande #AadityaThackeray #RamMandir #Ayodhya #UttarPradesh #EknathShinde #BalaNandgaonkar #MNS #BJPShivsena #HWNews