भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरही पंतप्रधान मोदींनी बोट ठेवलं घराणेशाहीनं अनेक संस्थाना गिळंकृत केल्याचा मोदींनी घणाघातही केला घराणेशाहीमुळे देशाच्या सामर्थ्याचं नुकसान होत आहे भ्रष्टाचार, घराणेशाहीविरोधात लाल किल्ल्यावरुन मोदींनी रणशिंग फुंकलं
#76thIndependenceDay #स्वतंत्रतादिवस #HappyIndependenceDay #AzadiKaAmritMahotsav #IndependenceDay2022 #15August #RedFort #narendramodi #sakal
Please Like and Subscribe for More Videos.