पुणे जिल्ह्यातील देहू येथील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या सोहळ्याला वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील दिग्ग्ज मंडळी उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिळा म्हणजे नक्की काय आणि या मंदिराचे वैशष्ट्य काय याबद्दल माहिती दिलीय मंदिर बांधण्यासाठी मार्गदर्शन करणारे पंडित प्रसाद जोशी यांनी.
#narendramodi #shilamandir #pmnarendramodi #narendramodiinpune #modiinpune #shilamandir #shilamandirnews #dehu #aalandi #narendramodiinpune #mandir #pandhari #sainttukaram #saintdnyaneshwarmaharaj