पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी \'मन की बात\' च्या 103 व्या भागात संबोधित केले. पीएम मोदी म्हणाले की, यमुनेसह अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक भागातील लोकांना त्रास सहन करावा लागला. डोंगराळ भागातही भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती