जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार- Bacchu Kadu

HW News Marathi 2022-08-10

Views 15

जो उशिरा आला त्यांना पहिल्या पंगतीत बसवले आणि पहिला गेला त्यांना शेवटला - बच्चू कडू. ज्यांनी बंडखोरी केली त्यांनाच मंत्री करण्यात आल.. नाराजीचा काही प्रश्न नाही. जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार. राजकारण कराव लागेल. जो जीता वही सिकंदर होता है

#BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #Mantrimandal #MaharashtraPolitics #BJP #ShivSena #SanjayRathod #GulabraoPatil #HwNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS