शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४१ आमदारांना घेऊन महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारलं. ज्यात अमरावती जिल्ह्यातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेला पूर्ण पाठिंबा दिला होता. मग अँग्री यंग मॅन असलेले बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत का गेले ?
#shivsena #shivsenaparty #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshinde newsupdates