सध्या महाराष्ट्रात खरी शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे गट विरूद्ध एकनाथ शिंदे गटातील लढाई सर्वोच्च न्यायालयासोबतच आता निवडणूक आयोगाच्या दारातही पोहचली आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी आता 12 ऑगस्टला होणार आहे.