हिमाचल प्रदेश येथील कुल्लू मनाली येथे बिजली महादेव मंदिर आहे. बिजली महादेव मंदिरावर वीज पडण्याच्या अनेक घटना आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण बिजली महादेव मंदिराची अद्भुत रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #bijlimahadev #bijlimahadevtemple #kullumanali
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा