राज्यपालांच्या वक्तव्याविरुद्ध आव्हाडांचा मोर्चा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Sakal 2022-08-01

Views 340

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले, विरोधी पक्षांनी सुद्धा हे प्रकरण चांगलाच उचलून धरलं आहे. यातचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील कोपरी आनंदनगर भागात मोर्चाचे काढला, ज्यांनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
#JitendraAwhad #NCP #mumbai #sakal #saradhpawar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS