OBC Reservation : नागपुरात भाजपचा चक्काजाम, फडणवीसांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
Nagpur : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपच्यावतीने आज व्हेरायटी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राजकीय बळी गेला तरी चालेल पण ओबीसींचं राजकीय आरक्षण परत घेऊन राहू, अशी ठाम भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांसह सर्व भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
#OBCReservation #DevendraFadnavis #nagpur