रिक्षा सोबतचा ‘तो’ फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा? 

Lok Satta 2022-07-27

Views 2.9K

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून रिक्षावाल्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे रिक्षा सोबत असं सांगणारा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटो मागचे सत्य काय आहे, हे अजित पवारांनी समोर आणले आहे. पाहुयात ही बातमी.

#EknathShinde #AjitPawar #dadakamble #viralphoto

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS