"मराठी चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत" रवी जाधव यांनी व्यक्त केली खंत

Lok Satta 2022-07-27

Views 212

'टाइमपास ३' हा चित्रपट येत्या २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेते संजय नार्वेकर उपस्थित होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS