राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पक्षाची चर्चा होताना दिसतेय, त्यातच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे मनसे किंगमेकर ठरणार असल्याचं बोललं जातंय. विषय नेमका काय, ते समजून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून...