सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास अंतरिम स्थगिती दिली आहे. राजद्रोहाच्या प्रलंबित खटल्यावर स्थगिती आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या कायद्यांतर्गत आरोपींना काय दिलासा मिळणार जाणून घेऊया.
#seditionlaw #supremecourt #navneetrana #explained