कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा ही गाण्यांची सुरेल मैफल लवकरच रंगणार आहे. कार्यक्रमाचं स्वरूप काय असणार, नव्या पर्वात प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार याबद्दल गायक आणि कार्यक्रमाचे परीक्षक महेश काळे काय म्हणाले जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.