भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे. त्यांचा संघर्ष फार मोठा आहे. इंग्रजांच्या काळात आदिवासी समाजानं लढे दिलेत. त्यांचे प्रतिनिधित्व द्रौपदी मुर्मू करत आहेत. पहिल्यांदाच या समाजाला इतक्या मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळतेय या भावनेतून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
#EknathShinde #DevendraFadnavis #SanjayRaut #DeepakKesarkar #BalThackeray #UddhavThackeray #AdityaThackeray #SharadPawar #HWNews