#lokmat #lokmat_marathi_news #cm_eknath_shinde #sanjay_raut_news #bjp_eknath_shinde
सगळं होतंय ते राऊतांमुळेच?, ऐका राऊत काय म्हणाले? Sanjay Raut | BJP - Eknath Shinde
शिवसेनेच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं एवढं बंड आता घडलंय. ठाकरेंच्याच काय पण कुणाच्या स्वप्नातही आलं नसेल एवढं भगदाड आता शिवसेनेला पडलंय. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातही एवढी मोठी राजकीय उलथापाळत झाली नसेल. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना सोडून इतर कोणत्याच पक्षाने एवढी मोठी पडझड कधीच पाहिलेली नाही. पण शिवसेनेचं हे सगळं होत असताना, याला संजय राऊतच जबाबदार आहेत, असे आरोप आता होऊ लागलेयत. एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार आणि खासदार त्याचप्रमाणे रामदास कदम, आढळरावांसारखे नेतेही संजय राऊतांनाच या सगळ्याला जबाबदार धरतायत... Guruprasad VO (Sanjay Raut Attacks Shinde Faction)
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat