लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून तरुणाने गावात उभारली IT Company

Lok Satta 2022-07-17

Views 6

रावसाहेब घुगे या अहमदनगरच्या (Ahmednagar) तरुणाने अमेरिकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून स्वतःच्या गावी आयटी कंपनी (IT Company) सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही 'बाप' कंपनी सुरु करण्यात आली. जाणून घेऊया या 'बाप' कंपनीबद्दल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS