शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह इतर नेत्यांनीही नार्वेकर यांचं सांत्वन केलं...