Mumbai Rains: मुंबईला झोडपलं, तुमच्या भागात पावसाची काय स्थिती? | Sakal Media

Sakal 2022-07-13

Views 213

मुंबई पूर्व उपनगरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे.
चेंबूरच्या शेल कॉलनी, सावंत बाजार परिसरात रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS